GOOGLYABHAU

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे काय?
Systematic Investment plan म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीने Mutual Funds मध्ये केलेली गुंतवणूक. या गुंतवणुक प्रकारामध्ये आपण एका ठराविक कालावधीमध्ये सातत्याने केलेली गुंतवणुक. या प्रकारे आपण बाजारात आलेले उतार चढाव यांची रिस्क कमी करून चांगला परतावा मिळवू शकतो. आपण SIP किमान ५०० रू. पासून पण करू शकतो. SIP करताना आपण आपल्या बँकेला ठराविक दिवशी ठरवलेली रक्कम आपल्या खात्यातून कमी करून mutual funds मध्ये गुंतवण्याची अनुमती देतो.

SIP मध्ये गुंतवणुक भारतात सातत्याने खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणुक करायला चालू कराल तितकाच जास्त फायदा तुम्हाला तुमच्या retirement paryant मिळू शकतो. तुम्ही जर जास्त कालावधीसाठी (Long Term) साठी गुंतवणुक केली तर त्याचा फायदा नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात होतो. Mutual fund मध्ये गुंतवणुक करताना नेहमी Emergency fund आणि mutual fund मध्ये वेगवेगळी रक्कम ठेवावी म्हणजे Long Term साठी Mutual Funds मधून रक्कम काढण्याची गरज तुम्हाला पडणार नाही.

SIP, Mutual Fund
Exit mobile version