GOOGLYABHAU

Bangladesh VS Srilanka-क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा Angelo Mathews ला ‘Timed Out” देण्यात आलं.

वर्ल्ड कप ची मॅच बांगलादेश विरुद्ध श्रीलंका,
Angelo Mathews जेव्हा बॅटिंग करायला आला तेव्हा मैदानावर काही भलतच घडल, श्रीलंकेचा एक खेळाडू shakib Al Hasan kade पळत गेला आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितल, shakib लगेच अंपयार कडे गेला आणि पचांकडून Angelo Mathews ला आउट देण्यात आले. नेमका झालं तरी काय मैदानात?
तर झालं असं की आयसीसी च्या एका नियमानुसार जेव्हा एक खेळाडू बाद झाल्यावर दुसऱ्या खेळाडूला खेळपट्टीवर येण्यासाठी ३ मिनिटाचा वेळ दिला जातो. जर त्या कालावधीत तो खेळाडू खेळपट्टीवर येऊ शकला नाही तर प्रती संघाच्या कर्णधाराकडून appeal झाल्यावर त्या batsman ला बाद देण्यात येतं.
क्रिकेट इतिहासात अशी घटना तब्बल १४६ वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहे. सर्व स्तरातून बांगलादेशचा कर्णधार shakib Al Hasan वर टीका होताना दिसत आहे.
मॅचनंतर झालेल्या interview मध्ये Shakib ने सांगितला की ”
मी प्रत्येक मॅचला युद्धासारख समजतो, जर नियमात असेल तर माझा तो निर्णय योग्य होता, बाकि टीका झाली तरी माझ्यावर काही परिणाम होणार नाही कारण की मी नियमांमधये राहून ती अपील केली होती.”

Leave a comment