GOOGLYABHAU

Who is ishowspeed?- कोण आहे हा ishowspeed?

कोण आहे ishowspeed?
”सध्या इंटरनेट वर ishowspeed ने खूप धुमाकूळ घातला आहे. २०२२ चा फिफा विश्वकप असो किंवा २०२३ च्या विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असो Ishowspeed लाईमलाईट मध्ये यायची कोणतीच संधी सोडत नाहीय.”  ishowspeed ने त्याची यूट्यूब jaurney २१ मार्च २०२१ मध्ये सुरू केली त्यावेळी तो फक्त एक साधारण यूट्यूब स्ट्रिमर होता. ishowspeed खरा तर ओळखला जातो तो फक्त त्याच्या flamboyant इमेज साठी. यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रिमिंग करताना तो खूप भडकाऊ प्रकारे व्यक्त होतो. त्याच्या या showoff मुळेच बरेच लोक त्याचे चाहते झाले. जानेवारी २०२२ पर्यंत त्याचे जवळपास ३० लाख subscribers झाले होते. पण त्याच्या खरा चाहतावर्ग झाला फिफा २०२२ फिफा वर्ल्डकप पासून. त्याने ह्या worldcup मध्ये रोनाल्डो ला सपोर्ट करायला सुरुवात केली आणि त्यापेक्षा जास्त तो लिओनेल मेस्सी ला विरोध करायला लागला.ह्यामुळे तो मीच खरा रोनाल्डोचा सर्वात मोठा fan आहे असं दाखवून देऊ लागला. ह्यामध्ये कहर म्हणजे पोर्तुगाल जेव्हा फिफाच्या विश्वचषकातील अंतिम फेरीमध्ये पोहोचला तेव्हा तो स्टेडियम मध्ये जाऊन त्यांना चिअर करू लागला. जेव्हा पोर्तुगाल विश्वचषक मधून बाहेर पडलं तेव्हा तो अर्जेंटिना विरुद्ध टीमला support करू लागला. २०२३ ला तो सर्वात मोठा इंटरनेट सेंसेशन बनला. त्याचे सध्याला यूट्यूबवर 24M च्या वर सबस्क्राईबर आहेत. तो सध्या यूट्यूबवर खूप ॲक्टिव असतो.                                                    सध्या Cricketworldcup2023 मध्ये भारत वि. पाकिस्तान सामन्याला हजार राहून त्याने भारतीय चाहत्यांना impress करायची एकही संधी सोडली नाही. दिलेर मेहदी पासून ते MC STAN पर्यंत सगळ्यांना तो भेटून गेला. त्याचा एक व्हिडिओमध्ये तो तूनक तुनक तून वर नाचताना खूप व्हायरल झाला होता.

तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा.

Leave a comment